तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क :
मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर: डोंबिवली दीनदयाळ रोडवर रुई कलेक्शन या गिफ्ट च्या दुकानात
आरोपी अजिंक्य वणारसे याने तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे गिफ्ट चे सामान…