गडचिरोली जिल्ह्यात 966 तपासण्यांपैकी 8 कोरोना बाधित तर 8 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २ सप्टेम्बर :आज गडचिरोली जिल्हयात 966 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून…