गडचिरोली जिल्ह्यात 793 तपासण्यांपैकी 2 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 03 सप्टेम्बर : आज गडचिरोली जिल्हयात 793 कोरोना तपासण्यांपैकी 2 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून…