Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि. २१ जुलै :  रुग्णांना वेळीच उपचार मिळावा आणि त्याचे जीव वाचावे म्हणून शासनाने लाखो रुपयांचे अत्याधुनिक यंत्रसामग्री रुग्णालयाला दिली. परंतू ही यंत्रे…

सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या “त्या” बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :  सुरजागड प्रकल्पातील उत्खननाला नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून विरोध केला आहे. गोंडी भाषेत नक्षली पत्रक टाकून सुरजागड प्रकल्पाला सहाय्य करणाऱ्या लोकांना…

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवरील GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271  जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून 31 ऑगस्ट 2021  पर्यंत ऑंनलाईन अर्ज…

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष/ उपाध्यक्ष निवडणूकाचा रंगला नाट्यमय सामना…

उंदरा मांजराच्या लपाछपीच्या खेळात माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे गटाचीच बाजी... तर आमदार सुनिल  भुसारांच्या नेतृत्वाला तडा...? अध्यक्षपदी वैदेही वाढाण, तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर…

जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग उभारण्यावर भर द्या : खा. अशोक नेते यांची केंद्रीय खाद्य प्रसंस्करण…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि. २१ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे व कारखाने नसल्याने जिल्ह्याचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही परिणामी आजही लाखो बेरोजगार वणवण भटकत…

झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील आलापल्ली सिरोंचा महार्गापासून पूर्वेकडे जंगलात असलेल्या तिंमरम ग्रामपंचायत अंतर्गत झिमेला गावातील निर्माणाधीन पुलामुळे नागरिकांना जीव धोक्यात…

गडचिरोली जिल्ह्यात आज 3 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 21 जुलै : आज जिल्हयात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, २१ जुलै :  राज्यात लवकरच शिक्षकांच्या तब्बल ४०,००० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देणार आहे. या परीक्षांचा कालावधी आता…

भू-गटार योजनेतील दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरात; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा, दि. २१ जुलै : संत नगरी शेगाव येथे विकास आराखडा अंतर्गत शहरात भू गटार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनेमुळे दर पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या…

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, 21 जुलै:  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र…