यावर्षीच्या गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी चालवणार विशेष 72…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १४ जुलै : सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. अशी माहिती…