नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दुथडी भरून वाहत असलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली…