टोकीयो ऑलिंम्पिक-२०२० : राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि. १ जुलै : टोकीयो ऑलिंम्पिक - २०२० साठीराज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत,राज्य आणि देशासह…