Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा :  तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या पावलांनी वेगवान धावत रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही नोंद केली…

पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   सांगली, दि. २० जून : पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलवरून एक युवती महाराष्ट्र भ्रमंतीला निघाली आहे. प्रणाली चिकटे असं या पर्यावरण संवर्धन यात्रीचे नाव आहे.…

सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार. सारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणार. पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार.…

महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक पीएफएमएस या परिपत्रकाला डावलून नियमाचे उल्लंघन –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क    अहेरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक PFMS (Public Financial Management System) या परिपत्रकाला डावलून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी…

कोरोनाकाळात शेतकरी राबला म्हणून इतर जगले – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

बांधावर जावून पालकमंत्र्यांचा "शेतकरी संवाद". खते व बियाणांचे वाटप, बीज प्रक्रिया व उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 20 जून : संपूर्ण जगावर तसेच…

कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर, दि. 20 जून: देशभरात कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले. घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्याने…

चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही तर २७ कोरोनामुक्त, ३५ नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   चंद्रपूर,दि. 20 जून : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात…

परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आपण भारतीय अनेकदा ही उक्ती वापरतो, "हे विश्वची माझे घर", पण आपण विचारही करत नाही, याच विश्वात अनेक भाषा ही आहेत म्हणून. आणि ही उक्ती खरंच सत्यात उतरवायची असेल तर…

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्युसह 15 कोरोनामुक्त तर 27 नवीन कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 20 जून : आज जिल्हयात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 15 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   कर्मचारी ‘राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ३५ जागा करार तत्वावर भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती…