गडचिरोली जिल्ह्यात आज 34 कोरोनामुक्त तर 18 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 27 जून : आज जिल्हयात 18 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…