ओबीसींनी मोठ्या संख्येने रस्ता रोको व जेल भरो आंदोलनात सहभागी व्हावे – खास. अशोक नेते यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 25 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा डाव रचलेला आहे. या निष्क्रिय सरकारला जागे…