आदिवासी भागात इन्फ्लुएंझा व न्यूमोनियाचे लसीकरण त्वरित सुरु करा – विवेक पंडित यांची…
आदिवासी भागात १८ ते ४४ वयोगटाच्या लसिकरणासाठी online रजिस्ट्रेशन ऐवजी on site रजिस्ट्रेशनची सुविधा द्या.
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची…