रोहा नगरपरिषद निवडणूक : ‘डराव डराव’ची राजकीय सर्कस सुरूच!नेते आणि प्रशासन पुन्हा मैदानात; मतदार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रोहा :पाच वर्षांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा रोह्यात निवडणुकीचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि त्याबरोबरच अनेक नेते, कार्यकर्ते आणि प्रशासनातील मंडळींनी आपापल्या…