सर्वसामान्यांसाठी मोफत उपचार हेच प्राधान्य – डॉ. ओमप्रकाश शेटे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : “कोणताही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. आरोग्य ही मूलभूत गरज असून मोफत उपचार सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले…