Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह…

हत्तीच्या हल्ल्याने शेतीचे नुकसान; शेतकऱ्याच्या अर्जाला न्याय देत सहपालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, प्रशासनाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढत आहेत. मात्र पोर्ला…

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रुग्णांना आता वैद्यकीय मदतीसाठी मोठ्या शहरांचा धावपळ न करता स्थानिक स्तरावरच मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

गडचिरोलीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उल्लेखनीय कामगिरीसाठी ४० पोलिसांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आज महाराष्ट्र दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक…

सामान्य माणसाचे स्वप्न आता लवकरच साकार होणार” – सहपालकमंत्री जयस्वाल यांची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : “सामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गरजूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे…

गडचिरोली वन विभागात ‘स्थायिकतेचा खेळ’; १५-२० वर्षांपासून एकाच ठिकाणी अधिकारी, राजकीय हस्तक्षेपाचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भाग : १ ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली, १ मे : गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या कारभारावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजपत्रित दर्जाचे असलेले…

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा उत्साहात समारोप; पाणी योजनांची अंमलबजावणी गरजेची – डॉ. कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: "जलव्यवस्थापनासाठी आखण्यात आलेल्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत," असे स्पष्ट मत गोंडवाणा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.…

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून मोठी माहिती समोर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना…

शासकीय परीक्षांमुळे विद्यापीठ परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी २०२५ परीक्षेत शासकीय व सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यापीठ परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी…

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पटसंख्या वाढवा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर – “शाळांतील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावून, पालकांचा विश्वास संपादन करा आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा,” असे…