Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आपल्यापैकी प्रत्येकानेच बुरशीला बघितले आहे. बुरशी. नेमकी कुठे येते? कशी असते? ती येण्याचे कारण काय आहे? ती येऊ नये यासाठी काय केले पाहिजे? याबद्दल आज आपण…

सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक २६…

अहेरी येथे भाजपा तर्फे सामान्य जनतेसाठी निशुल्क ऑक्सिजन काँसन्ट्रेटर उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. २४ मे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अहेरी व परिसरातील कोरोना रुग्णांना निशुल्क ऑक्सिजन उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या…

सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी गाठलं सर्वोच माऊंट एव्हरेस्ट शिखर; पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकवला…

म्यूकरमायकोसीसवर लवकर निदान झाल्यास उपचार शक्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २४ मे : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. गडचिरोली जिल्हयात…

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज दोन अंकी संख्येत कोरोनाबाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 24 मे : आज जिल्हयात 53 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

पोयारकोठी जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : मौजा-पोयारकोठी जंगल परिसरात, पोलीस स्टेशन कोठी तालुका-एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे दिनांक १७ मे २०२० रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध…

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस अधीक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड डेस्क 24 मे:- दहा कोटी रुपये द्या ; नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अन्य शासकिय…

भाजपच्या वतीने गोकुलनगरात जीवनावश्यक वस्तूचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २४ मे: भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व झोपडपट्टी आघाडीच्या वतीने कोविड या महामारीच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत…