जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन
टाटा टाटार्सं कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध.
परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे मामा तलाव असुन…