“ब्रेक द चेन” अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत; मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २१ मे : राज्यात सुरु असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज…