‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई: 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' पुरस्कारासाठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'महाराष्ट्र…