गडचिरोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उधळली…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतूक प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून…