येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी!-->!-->!-->!-->!-->…