MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, ‘विकेंड लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ६ एप्रिल: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर!-->!-->!-->…