Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पदवीची परीक्षा देण्यासाठी कोरची चे विद्यार्थी नेटवर्क च्या शोधात राज्य सीमेवर

गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा चा उडाला फज्जाकाॅलेज/विद्यापीठाची जबाबदारी पासून पळ. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची, दि.८ मार्च: आज बीएससी व बीए च्या थर्ड सेमिस्टर ची ऑनलाईन

आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. ८ मार्च: आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे आजपासून जेष्ठ नागरिकांना  कोरोनावरील लसीकरण सुरू करण्यात आले आहे.   कोरोनाची दुसरी लाट सुरू असतांना

गडचिरोली जिल्ह्यात आज 7 नवीन कोरोना बाधित तर 21 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 08 मार्च: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 21 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

वीज नसताना चक्क दिले विद्युत बिल;महावितरणचा अजब गजब कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ८ मार्च: राज्यातील अधिवेशना अगोदर कोरोना काळात विद्युत तोडणीची मोहीम सुरू होती. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त असताना विद्युत देयके

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिल्या महिला दिनाच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ८ मार्च: प्रत्येकात शक्ती असते कुणीही दुर्बल नसतो. त्यामुळे आव्हानांना घाबरून जाण्यासारखे काही नसते. महिला भगिनींनीही आपली शक्ती ओळखून

शहरात शिरला गवा रेडा, नागरिकांत भीतीचं वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. ८ मार्च: सांगली शहरात गवा रेडा शिरल्याने नागरीक चांगलेच धास्तावले आहेत. विश्रामबागच्या गव्हरमेंट कॉलनीतील कुंभारमळा येथे गवा रेडयाचा वावर दिसून आला.

स्पेशल रिपोर्ट: मुलीच करतात शेती ! घेतात विक्रमी उत्पादन

चौघी बहिणींनी स्वतः शेती कसून घेतला विक्रमी उत्पादन व निवडला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल प्रतिनिधी - सचिन कांबळे नांदेड, दि. ८ मार्च: अस कुठलच

भीषण अपघात: ट्रकने दिली प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक, धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर

ट्रक ने प्रवासी वाहतूक रिक्षाला धडक देवून पळून जाण्याच्या नांदात ट्रक चालकाने पुन्हा  एका दुचाकीसह टाटा एसी गाडीला दिली धडक. सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड, दि. ८ मार्च:

हळदीला सोन्याचा भाव..! ३१ हजार रुपये मिळाला उच्चांकी दर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी – सचिन कांबळे सांगली, दि. ८ मार्च: स्थानिक हळदीची आवक वाढत आहे आणि हळदीला आता उच्चांकी दर मिळू लागलेले आहेत. आष्टा या ठिकाणी बाजार

IPL 2021 च्या संपूर्ण तारखा जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो