‘ती’ कुणाचीही खासगी संपत्ती नाही! महिलेला पतीसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क, दि. ५ मार्च: पत्नीकडून अनेक अपेक्षा बाळगणाऱ्या पुरुषांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. महिला ही कुणाचीही खासगी संपत्ती नाही.!-->!-->!-->…