गडचिरोली जिल्ह्यात आज 9 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.20 जानेवारी: आज जिल्हयात 9 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…