पालघर नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अभियान जन जागृती रॅलीने सुरु
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर, दि. ८ जानेवारी: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पालघर नगरपरिषदेने शहरात माझी वसुंधरा अभियान सुरु केले आहे.
1 जानेवारी २१ रोजी माझी वसुंधरा म्हणजेच!-->!-->!-->!-->!-->…