चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीचे छत कोसळून, 18 जणांचा मृत्यू
गाझियाबाद मुरादनगर श्मशान घाट येथील घटना.अंतिम संस्कार ला गेले असता झाली घटना.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…