गडचिरोली जिल्ह्यात आज 13 नवीन कोरोना बाधित तर 44 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 08 जानेवारी: आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…