ब्रेकिंग: पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
राज्यात अलिकडेच जाहीर झालेल्या पोलीस भरतीबाबत मोठी बातमी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. या भरतीला एसईबीसीचं आरक्षण!-->!-->!-->…