वाशिम शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालया बाहेरील परिसर झालाय डम्पिंग ग्राऊंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, दि. ०२ जानेवारी: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा - कॉलेज सह वाशिम येथील पॉलिटेक्निक कॉलेज ही बंद आहे. याचाच फायदा घेत वाशिम शहरातील!-->!-->!-->…