गडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 50 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 20 डिसेंबर : आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…