गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात 48 बाधित तर 63 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ५ डिसेंबर :- गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…