स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध वाटप करून जालन्यात शेतकरी आंदोलनाला सुरुवात.
विजय साळी (जालना), लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ८ डिसेंबर : केंद्र सरकारने शेतकर्याविरूद्ध तीन काळे कायदे केले आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी गेल्या अनेक महिण्यापासून सातत्याने!-->!-->!-->…