विधान परिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा – नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी विजयी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर दि. ४ डिसेंबर: राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर पदविधर मतदारसंघ हा भाजपचा मानला जातो. तेथे केद्रीय!-->!-->!-->…