Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २० फेब्रुवारी :  उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा…

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. २० फेब्रुवारी :  आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मधील एस.पी.गेस्ट हाउस च्या मागे एका युवकाचा मृतदेह  सागवाणच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या…

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. १९ फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र रोहित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले…

नीलगायची शिकार करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १८ फेब्रुवारी : गडचिरोली शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर परिसरात नीलगायची शिकार केल्याची घटना गुरुवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.००…

पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १८ फेब्रुवारी :  डोंबिवलीतील दावडी परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळून आला…

धक्कादायक! तरुण प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. १८ फेब्रुवारी : पत्नीच्या आणि सासरच्यांनी सतत शिवीगाळ, मारहाणीला कंटाळून एका तरुण प्राध्यपकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड शहरातील राजेश…

धक्कादायक! स्वतःचे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव च्या पळशी खुर्द येथे एका शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :  बुलडाणा जिल्ह्यात पकडलेल्या दुचाकी चोरट्यांनी पोलीस चौकशीत अजबच कबुली दिली आहे. प्रियसीचे लाड पुरवण्यासाठी हे चोरटे दुचाक्या चोरायचे.…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणारा विकृत तरुण गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  डोंबिवली, दि. १६ फेब्रुवारी :  अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे.…

१५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. १६ फेब्रुवारी :  यवतमाळ शहरातील एमआयडीसी परिसरातील वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटमधून जवळपास १५ लाखाचा कुंदा आणि खवा चोरी गेला होता. ही बाब…