Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

भीषण अपघात: कार-कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. ३० जानेवारी : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावानजीक कार आणि कंटेनरची समोरसमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच…

धक्कादायक! महिला पोलीस शिपाईने केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ३० जानेवारी : गडचिरोली पोलीस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलीस शिपाई हिने रात्रीच्या १०.३० वाजताच्या च्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची…

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. २९ जानेवारी : भाजपाचे नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी स्वतःच्या मानासाठी भर सभेत सरपंचांच्या फोनवरून ग्राम सेवकाला अश्लील शिविगाळ करत धमकी दिल्याची…

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २९ जानेवारी : यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय परिसरात जुगार खेळत असलेले कर्मचारी, वाहनचालक व निवृत्त चालक अशा ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री…

शॉर्ट सर्किटमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पतंग उडविणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ जानेवारी : वरोरा येथील बोर्डा गावातील काही लहान मुले घराच्या मागे असलेल्या पायऱ्यांवर उभे राहुन पतंग उडवत असताना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग…

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि,२८ जानेवारी : एटापल्ली येथील सुरजागड लोहप्रकल्पाचे काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आमदार…

भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. २७ जानेवारी:- आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील रंगमोचन फाट्यानजीक ट्रक्टर व कारच्या भीषण अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली…

धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झेंड्यासमोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. २६ जानेवारी : बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन (Self-immolation) करण्याचा प्रयत्न…

भीषण अपघात: झायलो पुलावरुन कोसळून सात जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये तिरोडातील आमदारपुत्राचाही…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. २५ जानेवारी :' वर्धा-देवळी मार्गावर रात्री १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गोंदिया…

आठ दिवसांपूर्वी बनलेला रस्ता चक्क हातानेच उकरला जातोय!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. २३ जानेवारी :  महागाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुन्हा एका रस्त्याची पोलखोल गावकऱ्यांनी केली आहे. दीड…