Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ठोकल्या बेड्या, 4 किलो गांजा, 28 चिलिम हस्तगत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड 17 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या भंगार दुकानाच्या आड बेकायदा गांजाची साठवणूक करुन, त्याची स्थानिक बाजारपेठेत छुप्या मार्गाने विक्री!-->!-->!-->…
मोठी बातमी : माओवाद्याचं माहेरघर असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळ आढळली नक्षल पत्रके
पत्रकातून कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवन्याचे केले आवाहन.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
अहेरी 10 फेब्रुवारी:- आज सकाळच्या सुमारास माओवादी चळवळीचं माहेरघर असलेल्या कमलापूर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
3 तरुणींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं केला पर्दाफाश ,दोन आरोपींना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर:९फ़ेब्रुवारी, नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन 3 तरुणींना सेक्स रँकेट च्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेच्या!-->!-->!-->…
१२ वर्षीय मुलीवर एका नराधमाने केला अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि ०६ फेब्रवारी :- तिवसा तालुक्यातील १२ वर्षीय गोरगरीब अनुसूचित जमातीच्या मुलीवर एका ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक!-->!-->!-->…
४५ लाखाची मागणी, २० लाख लाच घेताना सहायक नगररचनाकार गणेश माने जाळ्यात; लाच लुचपत प्रतिबंधक विभाग…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: जमिनीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी 45 लाखांची मागणी करून 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला आज कोल्हापुरात रंगेहाथ!-->!-->!-->…
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबी कसून तपास करत आहे. एनसीबीने याप्रकरणी दोन जणांना अटक केली!-->!-->!-->…
दांपत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोड्यांनी २३ लाखांचा लुटला ऐवज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव, 4 फेब्रुवारी: जळगाव शहरातील मोहाडी रोडवर असणाऱ्या दोलत नगरात बुरखाधारी यांच्या एका टोळक्याने व्यावसायिकाच्या घरात जबरीने प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत 23!-->!-->!-->…
मेळघाटात मृतावस्थेत आढळले बाळ, आरोग्य विभागात खळबळ..पोलिसांची शोध मोहीम सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, २४ जानेवारी: अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात उकूपाटी येथे मृतावस्थेत बाळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत!-->!-->!-->…
वाळू मफियांचा नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला..!
वाळू माफीयांनी पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे!-->!-->!-->!-->!-->…
जालन्यात बनावट लग्न लावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस चंदनझिरा पोलिसांनी केले जेरबंद
तीन जिल्ह्यातून तीन नवऱ्यांना शिताफीने घेतले ताब्यात
तीन खोट्या नवऱ्यांसह एक टोळी प्रमुख महिला आणि एक आरोपी असे एकूण पाच आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->!-->!-->…