Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

महिला डॉक्टरची आत्महत्या; डॉक्टर पती, सासरवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. २३ डिसेंबर : डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर निवासी रुचिता…

राजुर्‍यात गांजा तस्करांकडून 70 किलो गांजा जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची…

चंद्रपूर, दि. 20 डिसेंबर: जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून राजुर्‍यात अंमली पदार्थाची (गांजा) तस्करी करणार्‍यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.…

वसई ब्रेकिंग- नालासोपार रेल्वे रुळा खाली येऊन एकाच घरातील 3 जणांची आत्महत्या

पालघर, दि. १९ डिसेंबर: नालासोपार रेल्वे रुळा खाली येऊन एकाच घरातील 3 जणांची आत्महत्या.10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी. आई मुलगा आणि मुलीने नालासोपारा आणि वसई दरम्यान वसई च्या दिशेने जाणाऱ्या…

कोल्हापुरात १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला रंगेहात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: कोल्हापूर शहरातीललक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर १० लाखाची रोख लाच स्वीकारतांना इनकम टॅक्स अधिकाऱ्याला अटक करण्यात आली…

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपिचा वकील न्यायालयात हजर

आरोपिकडून दोन वकिलांनी भरले वकिलनामे , एकाची करण्यात आली निवड.आरोपीवर कलम ३०२,३५४ (ड) अन्वये न्यायालयात करण्यात आले दोषारोप लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा १७ डिसेंबर :- हिंगणघाट जळीत…

गडचिरोली ब्रेकिंग: अन्नपुरवठा निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कुरखेडा तहसील कार्यालयातील घटना लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कुरखेडा, दि. १५ डिसेंबर: तालुक्यातील एका महिलेला  मोबाईलवर सतत मॅसेज करून महिलेचा पाठलाग करणाऱ्या कुरखेडा येथील तहसील…

शासनाला निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा ५० लाखांचा गंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १४ डिसेंबर: सेक्युरिटी  एजन्सीमधील सुरक्षा रक्षकांचे भविष्य निर्वाह निधी व जीएसटीचे पैसे शासकीय खात्यात जमा न करता ५० लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे.…

हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात

प्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद वर्धा, दि. 13 डिसेंबर: राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळितकांड प्रकरणाच्या सुनावणीला उद्या सोमवार 14 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या…

TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकटीव्हीच्या CEO ला अटक; मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त

टीआरपी घोटाळ्यासंबंधी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी…

नागपुरात ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिणे लंपास; गोव्याला गेले पर्यटनासाठी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. ९ डिसेंबर : गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील रेड्डी कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधत कपाटात ठेवलेले…