Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Education
डॉ. प्रभाकर देव यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड : डॉ. प्रभाकर देव हे मराठवाडा विद्यापीठातील पहिल्या बॅचचे ते पदवीधर. साठ वर्षापूर्वी 'Temples in Marathwada' ह्या आपल्या प्रबंधासाठी अपुर्या साधनानिशी…
मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार…
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण असतील. गृहपाठ,…
ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत; हत्येच्या गुन्ह्यात फरार होता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली 23 मे:- ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमार ला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या…
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 19 मे : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती…
अखेर भारतीय जीवन बीमा निगमने क्लेम सेटलमेंट आणखी केले सोपे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाने सध्या मोठे थैमान घातले आहे. यात कित्येकांना जीवास मुकावे लागले आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपनीचे प्रकरणात वाढ झालेली आहे.…
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर
पुढील शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १ मे: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार १ मे, २०२१ पासून!-->!-->!-->!-->!-->…
आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द
बारावीची परीक्षा लांबणीवर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. २० एप्रिल: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची!-->!-->!-->!-->!-->…
भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची…
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२१ राहिल.विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. १.०० लाखा पेक्षा कमी असावे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.!-->!-->!-->!-->!-->…
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १० वी, १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १२ एप्रिल: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर!-->!-->!-->!-->!-->…
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी!-->!-->!-->!-->!-->…