Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

जावयाच्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली १५ : घरगुती वादातून उफाळलेला राग आणि त्यातून थेट जीवघेणी मारहाण… गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने…

कौशल्याधिष्ठित शिक्षणातून पदवी आणि रोजगाराचा मार्ग — ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमाला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,१५ जून :"विद्यापीठ आपल्या गावात" या गोंडवाना विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या उपक्रमामुळे उच्च शिक्षणापासून दूर गेलेले,…

शिक्षकांच्या सक्तीच्या चाचणीवरून वादंग — अहेरीतील संस्थाचालकाची मुजोरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भाग २ गडचिरोली : अहेरी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांना सक्तीने अभियोग्यता, गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीत सामील होण्याचा आदेश देत महाराष्ट्र खासगी…

सिंदेवाहीत पुन्हा टस्कर रानटी हत्तीचा कहर; वृद्धाला चिरडून केले ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सिंदेवाही (जि. चंद्रपूर), १५ जून:  तालुक्यात पुन्हा एकदा टस्कर रानटी हत्तीने दहशत निर्माण केली असून, रविवारी सकाळी जाटलापूर येथील एका वृद्ध इसमावर हल्ला करून त्याला…

वनकायद्याच्या सावलीत गाडला जातोय विकास?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वनविभागाने ट्रॅक्टर लावून नांगरलेला रस्ता केवळ एक किलोमीटर लांबीचा असला, तरी त्यावरून उभ्या शासनाच्या…

ट्रॅक्टर लावून नांगरलेला रस्ता मुख्यमंत्र्यांच्या रडारवर; वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि,१४ : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी वरील तमनदाला फाटा ते अमडेली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला अवघा एक किलोमीटरचा…

राज्यात एसटीच्या विकेंद्रीकरणासाठी ५ प्रादेशिक विभागांची रचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १४ — कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कारभारात आता व्यापक विकेंद्रीकरणाची दिशा घेण्यात आली असून,…

वाघाच्या हल्ल्यात मायबाप हरपलेल्या कुटुंबाला डॉ. अशोक नेते यांनी घेतली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी,१४ : "एका आईला वाघाने घेतलं... आणि दोन निरागस नातवंडं रात्रभर उपाशी डोळे दारी बसून राहिली..." अशा शब्दांत देलोडा परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना…

घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस;आरोपी गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भद्रावती दि,१४ : शहरातील तांडा भागात १२ जूनच्या रात्री एका बंद घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात केवळ १२ तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोरी गेलेला सर्व…

गडचिरोली जिल्ह्यात “कायकल्प” योजनेमुळे आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा — ९ आरोग्य…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १४ जून : सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि रुग्णसुरक्षेचा उच्चांक गाठण्यासाठी केंद्र सरकारच्या "कायकल्प" योजनेची गडचिरोली जिल्ह्यात…