Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे ! अनिल देशमुखांना CBI ने घेतलं ताब्यात
100 कोटी खंडणी प्रकरणात होणार चौकशी
सीबीआयकडून गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, 24 एप्रिल: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
नागपुरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद
पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले.क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…
राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा – मुख्य सचिव सीताराम कुंटे
ऑक्सिजन, रेमडीसीवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा.जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २३ एप्रिल: नाशिक आणि विरार येथील!-->!-->!-->!-->!-->…
हनुमान जयंती साधेपणाने घरीच साजरी करावी; गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २३ एप्रिल: हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि.!-->!-->!-->…
मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा?
- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २३ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे व ही!-->!-->!-->!-->!-->…
पालकमंत्र्यांची चंद्रपूर जिल्ह्याला धावती भेट; रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठाबाबत संबंधितांना…
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउन व कोरोना उपाययोजने संदर्भात घेतला आढावा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 23 एप्रिल : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. व्हेंटिलेटर तसेच!-->!-->!-->!-->!-->…
जिल्हाधिकारी यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी
कोविड रुग्णांसाठी जादा ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. २३ एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाने घेतला ३४ जणांचा बळी
चंद्रपूर जिल्ह्यात आज १५११ नवीन कोरोना बाधितांची भर तर १०५५ कोरोनामुक्त.
आतापर्यंत 34,579 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 14,182
चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रीय महामार्ग 353C च्या निकृष्ट बांधकामविरोधात कँपनी तसेच शासनाला कायदेशीर नोटीस
गडचिरोली, दि. २३ एप्रिल: सध्या गडचिरोली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C चे बांधकाम अतिशय जलद गतीने सुरू आहे. सदर बांधकामाचे कंत्राट औरंगाबाद येथील ए. जी.आर.एस.बी.आय.पी.एल या!-->…
कोरोना महामारीत गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्या – खा. अशोक नेते
खा. अशोक नेते यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २३ एप्रिल: गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. दररोज ३००!-->!-->!-->!-->!-->…