Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
राजूजी कन्नमवार यांचे कोरोनाने दुख:द निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली , दि. २२ एप्रिल: येथील भामरागड वन विभागात कार्यरत असलेले वनकर्मचारी श्री. राजूजी कन्नमवार (५७) यांना कोरोनाचे लागण झाल्याने अहेरी वरून उपचाराकरिता!-->!-->!-->…
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, दि. २१ एप्रिल: नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष!-->!-->!-->…
नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. २२ एप्रिल: नाशिक महानगरपालिका झाकीर हुसेन रुग्णालयात काल झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम झालेल्या व उपचार घेणाऱ्या रुग्णाचा ऑक्सिजन!-->!-->!-->…
नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती.सात जणांचा उच्चस्तरीय समितीत समावेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. २२ एप्रिल: महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर!-->!-->!-->!-->!-->…
कडक निर्बंधाचे राज्यात नवे नियम; आज रात्रीपासून होणार अंमलबजावणी
ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध.शासनाकडून नवी नियमावली जारी.काय सुरु अन् काय बंद राहणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, २२ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात २१ मृत्यूसह आज ५९० नवीन कोरोना बाधित तर १७७ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ एप्रिल: आज जिल्हयात 590 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
वनविभागाने वाघाच्या बछड्याला दिले जीवदान!
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील दाबगाव शेतशिवारातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी - अविनाश पोईनकर
चंद्रपूर, दि. २१ एप्रिल: मानव-वन्यजीव संघर्ष सदैव पाहायला मिळतात.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्र शोकमग्न आहे! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मन हेलावणारी धक्कादायक बातमी: नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दिनांक २१ एप्रिल: “!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळती, तब्बल २२ जणांचा मृत्यू
नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे.
या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २१ एप्रिल: नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कोरोना वार्डात!-->!-->!-->!-->!-->…