Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
महिला व बालविकास मंत्र्यांनी साधला मेळघाटातील महिला वनकर्मचा-यांशी संवाद
अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा.शासन महिलाभगिनींच्या खंबीरपणे पाठीशी - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १८ एप्रिल: महिला कर्मचा-यांनी!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! चंद्रपूर जिल्हात आज २५ जणांचा कोरोनाने मृत्यू; आज पुन्हा १५८४ नवीन कोरोना बाधित तर ५४७…
आतापर्यंत 30,650 जणांची कोरोनावर मात.ॲक्टीव पॉझिटिव्ह 10981
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. १८ एप्रिल: जिल्ह्यात मागील 24 तासात 547 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
जेष्ठ पत्रकार बंडू लांजेवार यांचे कोरोनाने निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: कुरखेडा येथील तरुण भारत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी बंडू लांजेवार यांना कोरोना या संसर्ग रोगाने ग्रासले होते. यांना गडचिरोली येथील!-->!-->!-->…
कोरोनाच्या संकट काळात भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले अद्ययावत कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी…
विभागीय क्रिडा संकुल,पंचवटी येथील भुजबळ कोविड केअर सेंटरचे खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उदघाटन.
राज्यातील विविध संस्थानी!-->!-->!-->…
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री विजय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १८ एप्रिल:- कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक!-->!-->!-->…
लग्न समारंभात जास्त उपस्थिती आढळल्याने वधू-वरांच्या आई-वडिलांविरोधात गुन्ह्याची नोंद
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील स्थानिक कृती समितीने केली कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मौजा मरकेगाव या ठिकाणी लग्न!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्यूसह आज ५२४ नवीन कोरोना बाधित तर २२६ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ एप्रिल: आज जिल्हयात ५२४ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २२६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
जिल्हाधिकारी यांची कोरोना विषयक आढावा बैठक: शासकीय रुग्णालयात आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. १७ एप्रिल: जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जेथे!-->!-->!-->…
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी -जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास चाचणी करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. १७ एप्रिल: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत देखील!-->!-->!-->!-->!-->…
तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा…
राज्यातील उद्योग विश्वाने दिली एकमुखाने हमी
ऑक्सिजन उपलब्धता, चाचणी व लसीकरण केंद्रे उभारणे यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि १७ एप्रिल:!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…