Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
नागपुरातील वाडी येथील रुग्णालयाला भीषण आग, तिघांचा गुदमरून मृत्यू तर अनेकजण जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १० एप्रिल: अमरावती मार्गावरील वाडी नजीकच्या वेल ट्रीट हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात तिघांचा गुदमरुन मृत्यु!-->!-->!-->…
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध- मुख्यमंत्री
जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची व्यक्त केली गरज
आम्ही राज्य शासनाच्या पाठीशी -डायमंड असोसिएशन ने दिली ग्वाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ एप्रिल: राज्यात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोलीतील इंटरनेट समस्या “वायफाय चौपाल” प्रकल्पा मधून सुटेल : जिल्हाधिकारी, दीपक…
ठाणेगाव येथे वायफाय चौपाल प्रकल्पाला दिली भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.०९ एप्रिल: वायफाय चौपाल प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील इंटरनेट ची समस्या मार्गी लागणार अशी!-->!-->!-->!-->!-->…
निरुपा विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे कोरोनाने मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी, दि. ९ एप्रिल: तालुक्यातील निरुपा विद्यालय, रुई येथे कार्यरत असलेले प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे काल ८ एप्रिल रोजी अचानक कोरोना ने निधन झाले आहे.!-->!-->!-->…
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे पेरमिली येथुन प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजनेची प्रायोगिक तत्वावर…
अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना मिळाले शेवगा लागवडीचे मोफत मार्गदर्शन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ९ एप्रिल: आदिवासी बहुल म्हणुन ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा शेती व शेती!-->!-->!-->!-->!-->…
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय
परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी!-->!-->!-->!-->!-->…
प्रेमीयुगुलाची गुंडलवाडी शिवारात एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या!
मुलीचे विवाह ठरल्याने..... त्या दोघांनी घेतला आत्महत्येचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ९ एप्रिल: जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडालवाडी शिवारामध्ये प्रेमीयुगुलाने!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह २२९ नवीन कोरोना बाधित तर ७१ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 9 एप्रिल: आज जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत
जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ९ एप्रिल: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल!-->!-->!-->!-->!-->…
सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा
ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ९ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या!-->!-->!-->!-->!-->…