Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
फोनटॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस घाबरलेत – नवाब मलिक
फडणवीस सिताराम कुंटेवर आरोप करतात हे योग्य नाही
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २६ मार्च - राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला तो नवाब मलिक आणि जितेंद्र!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी – मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दिनांक २६ मार्च: राज्यात कोरोना रुग्णांची!-->!-->!-->!-->!-->…
आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा प्रश्न केंद्राने अनुत्तरीत ठेवला! – अशोक चव्हाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २६ मार्च: १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे आरक्षण देण्याचे राज्यांचे अधिकार बाधित होत नाहीत, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असले तरी!-->!-->!-->…
जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई व्हावी – अमरावती पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती कार्यान्वित नसल्यास कार्यालयप्रमुखावर कारवाई - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २६ मार्च: अमरावती जिल्ह्यातील वन!-->!-->!-->!-->!-->…
सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये जाहीर
राज्यात इतर इमारतींमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चंद्रपूर: शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र
अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २६ मार्च : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या!-->!-->!-->!-->!-->…
नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक
फ्लेम फोटोमीटर संयंत्राचे उद्घाटन प्रसंगी सिईओ राहुल कर्डिले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २६ मार्च : फोटोइलेक्ट्रिक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूचे आयनची तपासणी होऊन!-->!-->!-->!-->!-->…
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (RFO) यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या…
DFO विनोद शिवकुमार याला केली अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २६ मार्च: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या!-->!-->!-->!-->!-->…
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आरमोरीत निदर्शने आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि. २६ मार्च: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावे, शेती मालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्यात यावा, नवीन विजबिल विधेयक रद्द करण्यात यावे.!-->!-->!-->…
गडचिरोलीत “आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे आरोग्य शिबीर” संपन्न
गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “आत्मसमर्पित नक्षल सदस्यांचे आरोग्य शिबीर" संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २६ मार्च: गडचिरोली जिल्हा!-->!-->!-->!-->!-->…