Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
नागपूरातील ‘दिक्षाभूमी’ साठी १७ कोटी मंजूर – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. २५ मार्च: बुध्द धम्मातील आणि आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरातील दिक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती!-->!-->!-->…
‘मनरेगा’ मध्ये रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्हा राज्यात पहिला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २५ मार्च: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगार निर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 2020-21 या!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह २४५ जण कोरोनाबाधित तर ६६ कोरोनामुक्त
आतापर्यंत २४,४१७ जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह १६५७
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. २५ मार्च : जिल्ह्यात मागील २४ तासात ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
अहेरी येथील बंद असलेले हातपंप दूरूस्त करा – आविस कार्यकर्ते साईनाथ औतकर यांची निवेदनाद्वारे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक ५ मधील हातपंप बंद असल्याने प्रभागातील नागरिकांना अडचण निर्माण होत असुन याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
!-->!-->!-->!-->!-->…
नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याीने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि.प. अध्यक्ष अजय…
वेलगुर ते टोल रस्त्याचे भूमीपूजन तर इंदिरा नगर वेलगुर येतील माता मंदिराचे उदघाटन संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: वेलगुर परिसरात कल्लेम!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज ५६ नवीन कोरोनाबाधित तर २४ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ मार्च: जिल्हयात आज ५६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड़धंदा करून आपली आर्थिक उन्नती साधावी: पं.स.सभापती भास्कर तलांडे यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत राजाराम येते पशुसंवर्धन विभाग प.स.अहेरी यांचा वतीने तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम व!-->!-->!-->…
मिळालेल्या ज्ञानातून जिवणाच सोनं करा – डॉ.एम.यू.टिपले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क .
आलापल्ली, दि. २५ मार्च: राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे सत्र २०१९-२०२० पदवि परिक्षा पास झालेल्या बि.ए.बि.काॅम.आणि एम.ए. (अर्थ) च्या!-->!-->!-->…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.२५ मार्च :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती महामहिम रामनाथ!-->!-->!-->…
कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. २४ मार्च: राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा!-->!-->!-->…