Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात शिक्षकांची भुमीका महत्वपुर्ण
:कुलगुरू प्रा. श्रीनिवास…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:23 फेब्रुवारी
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली भारतीय शिक्षण मडंळ व निती आयोग, भारत सरकार यांच्या संयुक्तविद्यमाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" या!-->!-->!-->!-->!-->…
डोंबिवली मधील 80 वर्षाच्या आजींना ढकलून मंगळसूत्र खेचण्याचा निष्फळ प्रयत्न
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद….
डोंबिवली, दि. २३ फेब्रुवारी: एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर येथे एका बंगल्याचा आवारात सोमवारी सकाळी साडे दहा सुमारास 80 वर्षाच्या आजींना ढकलून मंगळसूत्र!-->!-->!-->…
संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबांच्या विचारांचं मोठं योगद - अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 23 फेब्रुवारी :-!-->!-->!-->!-->!-->…
वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल १४ दिवसानंतर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, दि. २२ फेब्रुवारी: गेले 14 दिवस नॉट रीचेबल असलेले मंत्री संजय राठोड हे उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे.!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात आज 9 नवीन कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 22 फेब्रुवारी: आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 1 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाना यश; मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 22 फेब्रुवारी: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्या प्रयत्नाना यश आले असून त्यांनी सतत केलेल्या पाठपुरवठ्यामुळे!-->!-->!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह १४ नवीन कोरोनाबाधित तर ६ जन कोरोनामुक्त
आतापर्यंत 22,849 जणांची कोरोनावर मातॲक्टीव पॉझिटिव्ह 136
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…
जहाल नक्षली गुड्डू राम कुडयामी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी: जहाल नक्षलवादी गुडू राम कुडयामी वय २३ वर्षे रा. सागमेटा ता. भैरमगड जि. बिजापूर यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले!-->!-->!-->…
मोहगावात राज्यातील पहिली गोंडी भाषेतील शाळा सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी: धानोरा तालुक्यातीलमोहगांव येथे जागतिक मातृभाषा दिनानिमित्य ग्रामपंचायत मोहगांव अंतर्गत आपल्या गोंडी मातृभाषेत शाळा सुरु करण्यासाठी आज!-->!-->!-->…
वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर; पण…सहा महिन्यांचा जामीन देण्यात आला असून…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २२ फेब्रुवारी: शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे.!-->!-->!-->…