Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा
संसर्ग रोखण्यासाठी आता " मी जबाबदार" मोहीम राज्यभर
वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन
मुंबई डेस्क दि २१ फेब्रुवारी: मास्क घाला, शिस्त पाळा!-->!-->!-->!-->!-->…
२२ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य
० ते २ वयोगटातील बालके व गरोदर मातांचे लसीकरण करणार
विशेष मोहिमेला सहकार्य करण्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २१ फेब्रुवारी: बालकांमधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
पुणेरी कोरोना लशीसाठी देशांच्या रांगा; सीरमच्या अदार पूनावालांनी घेतला मोठा निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, 21 फेब्रुवारी : जगभरात पुण्यातील कोरोना लशीची मागणी वाढली आहे. भारतानं काही देशांना पुण्यात तयार झालेल्या कोविशिल्ड या कोरोना लशीचा पुरवठादेखील केला!-->!-->!-->…
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई डेस्क, दि. 21 फेब्रुवारी : राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. माझं कोविड योद्ध्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. आता बाकीच्यांना प्रश्न पडला!-->…
माघी यात्रेवर कोरोनाचं सावट, उद्यापासून पंढरपुरात 24 तास संचारबंदी; आज रात्रीपासून दोन दिवसांसाठी…
पंढरपूर, दि. 21 फेब्रुवारी: कोरोनाच्या संकटाचा फटका नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या माघी यात्रेलाही बसला असून आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर!-->…
पुण्यात वाढत्या कोरोनामुळे प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्याचा निर्णय: विभागीय आयुक्त सौरभ राव यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. 21 फेब्रुवारी: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यांनुसार आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत.!-->!-->!-->…
अमरावतीत पुढील एक आठवड्यासाठी लॉकडाऊन; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
नागरिकांना सतर्कता राखण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. 21 फेब्रुवारी: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळं ओढावलेलं संकट!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात 7 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 21 फेब्रुवारी: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…
महाराष्ट्रातील चिमूरचे भाजप आ. कीर्तीकुमार भांगडिया यांना राजस्थानमध्ये अटक; पोलिसांना मारहाण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सीकर: वृत्तसंस्था , 21 फेब्रुवारी - महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी!-->!-->!-->…
आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक झाले सैराट; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, 21 फेब्रुवारी : आर्चीचे एन्ट्री म्हटली की नागरिक सैराट होणार हे नक्की. मात्र कोरोनाच्या काळात हाच प्रकार सहा जणांना महागात पडला आहे. सैराट!-->!-->!-->…