Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राशी संध्याकाळी 7 वाजता साधणार संवाद, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २१ फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 7 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या!-->!-->!-->…
धक्कादायक! डोंबिवलीतील कामगार वसाहतीत भीषण आग; 170 घरं जळून खाक तर एकाचा होरपळून मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, 21 फेब्रुवारी: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला!-->!-->!-->…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, दि. २० फेब्रुवारी: येथील पारबताबाई विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सामजिक अंतर व मास्क वापरून साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे!-->!-->!-->!-->!-->…
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची दीक्षाभूमि स्मृति भवनाला भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. २० फेब्रुवारी: राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगावर महाराष्ट्रातुन एकमेव सदस्य म्हणून नागपुरातील सुभाष पारधी यांची महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद!-->!-->!-->…
भाजपाचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आले सत्य समोर – गृहमंत्री अनिल देशमुख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.२० फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे!-->!-->!-->…
बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी घेतली कोविड लस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. २० फेब्रुवारी: कोविड लसीकरण बुलडाणा जिल्ह्यात सुरू असून सध्या 13 ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे 1300 लसीकरणाचे दररोजचे!-->!-->!-->…
कोविड संकटाचे संधीत रूपांतर केले; राज्यातील शेवटच्या गावापर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हीटी पोहचावी म्हणून…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि २० फेब्रुवारी: कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी राज्य शासनाची भूमिका असून कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात!-->!-->!-->…
केवळ जय जवान, जय किसान नाही तर जय कामगार ही आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगार संरक्षणाची भूमिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि २० फेब्रुवारी: जय जवान , जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही!-->!-->!-->!-->!-->…
कोकणातील बंदरे, मस्त्यविकास यासाठी केंद्राने मदत करावी पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको –…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंडळी नीती आयोगाच्या बैठकीत रोखठोक भूमिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि २० फेब्रुवारी: कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, मात्र विकासाच्या!-->!-->!-->!-->!-->…
पर्यावरण बदलाला अनुरूप शेती होण्यासाठी केंद्राने धोरण आखावे फळे, पिकांमध्ये अधिक संशोधन होणे गरजेचे…
नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि २० फेब्रुवारी: पर्यावरण बदलामुळे आता आपल्याला देशाच्या शेती क्षेत्रात देखील अमूलाग्र!-->!-->!-->!-->!-->…