Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगित दहा बालकांच्या मृत्यु प्रकरणात 2 नर्सेस वर सदोष…
उपविभागिय पोलिस अधिकारी करत आहे चौकशी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा, दि. १९ फेब्रुवारी: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगित दहा बालकांच्या मृत्यु प्रकरणात 39 दिवसानंतर 2!-->!-->!-->!-->!-->…
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १९ फेब्रुवारी: अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ!-->!-->!-->…
वर्ध्यात पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयाची घंटा बंद
वर्धा जिल्ह्याचे शाळा आणि महाविद्यालय पुन्हा बंद
वर्ध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १९ फेब्रुवारी: जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
कराडच्या विमानतळावर होणार फ्लाईंग स्कूल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सातारा, दि. १९ फेब्रुवारी: कराड येथील विमानतळावर लवकरच प्राइड अँकडमी यांच्याकडून फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांना आदरांजली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ फेब्रुवारी: श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टी खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी!-->!-->!-->…
बुलडाणा जिल्ह्यात आज सर्वाधिक 271 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह…जिल्हा वाशीयांसाठी चिंतेत भर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा, दि. १९ फेब्रुवारी: गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत असून आज सर्वाधिक 271 कोरोणा रुग्णांचे अहवाल!-->!-->!-->…
छत्रपती शिवाजी महाराजांची 9 फुटांची रांगोळी; आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. १९ फेब्रुवारी: हिंगोलीत रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील!-->!-->!-->…
शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा
मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याही वर्षी शिनेरीवर येण्याचा मिळाला बहुमान
पुणे डेस्क, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाच्या वातावरणात शिवाजी!-->!-->!-->!-->!-->…
बुलढाणा येथे शिवजयंती उत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. १९ फेब्रुवारी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुलढाणा शहरामध्ये सर्व जाती धर्माचे नागरीक एकत्र येऊन लोकोत्सव म्हणुन!-->!-->!-->…
पुलखल येथील नवनियुक्त सरपंच व ग्रा.पं सदस्यांचे खा. अशोक नेते यांच्याकडून अभिनंदन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 18 फेब्रुवारी: गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर जयश्री दीपक कनाके व उपसरपंच रुमनबाई रवींद्र ठाकरे यांची निवड झाली तर सदस्य!-->!-->!-->…