Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
मुलीच्या मृत्युच्या धक्क्याने बापाला हृदयविकाराचा झटका, बाप-लेकीवर एकाचवेळी वेळी अंत्यसंस्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शिक्षण झालं …नोकरीही सुरू झाली.. लग्नही ठरलं ..पण मुलीला कॅन्सरने पछाडलेल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबच हादरुन गेले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला..!-->!-->!-->…
खा. अशोक नेते यांची दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 2 फेब्रुवारी: भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची!-->!-->!-->…
गृहमंत्र्यांकडे पीडितांचे अश्रू पुसायला वेळ नाही.. भाजपच्या चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद, दि. 2 फेब्रुवारी: राज्यात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी गृहमंत्र्यांना गावगुंडांबरोबर फोटो काढायला वेळ आहे, परंतु!-->!-->!-->…
स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन करणार १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य –…
गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही मिळणार २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनांचा शुभारंभ
महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन!-->!-->!-->!-->!-->…
विद्यापीठ परिसर व महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याबाबत अभाविप आक्रमक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: मागील ११ महिन्यांपासून विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालय बंद असल्यानं शिक्षणमंत्री उदय सामंत आणि विद्यापीठ प्रशासनाचा अखिल भारतीय!-->!-->!-->…
95 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्या 15 फेब्रुवारीला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 2 फेब्रुवारी: विविध जिल्ह्यांमधील 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35!-->!-->!-->…
गोंडवाना विद्यापीठात ४ फेब्रुवारी ला मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन व डाटा सेंटरचे करणार उद्घाटन –…
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिवासह प्रमुख अधिकारी राहणार गडचिरोलीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ फेब्रुवारी: गोंडवाना विद्यापीठाच्या डाटा सेंटरचे उद्घाटन व मॉडेल!-->!-->!-->!-->!-->…
कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करावे – विधानसभा अध्यक्ष नाना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि 2 फेब्रुवारी: राज्यातील कोळीवाड्यातील जमिनींचे सध्या सीमांकन सुरू आहे. शासनाने या जमिनींसंदर्भात धोरण निश्चित करून या निवासी आणि व्यवसायासाठीच्या!-->!-->!-->…
डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार – आ. चंद्राकांतदादा पाटील
आ. चंद्राकांतदादा पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. 2 फेब्रुवारी: पुणेकरांसाठी 2021 हे वर्ष अतिशय सुखकारक ठरणार असून, डिसेंबर!-->!-->!-->!-->!-->…
“कुलाबा कन्व्हर्सेशन” कार्यक्रमात शहरांच्या आव्हानांवर चर्चा परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतूकीवर…
लोकस्पर्श न्यूज नेटव
मुंबई दि. २ फेब्रुवारी: परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे!-->!-->!-->…